Maharashtra HSC 12th Board Exam 2027 – Exam Dates & Timetable Update
महाराष्ट्र बोर्ड 12वी HSC फेब्रुवारी–मार्च 2027 परीक्षांच्या तारखांची अधिकृत माहिती येथे पहा.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 12वी HSC फेब्रुवारी–मार्च 2027 परीक्षांच्या आयोजनाबाबत अधिकृत माहिती जाहीर केली आहे.
12वी HSC 2027 लेखी परीक्षा:
8 फेब्रुवारी 2027 ते 16 मार्च 2027
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन:
20 जानेवारी 2027 ते 6 फेब्रुवारी 2027
महत्त्वाची सूचना:
वरील तारखा परीक्षा कालावधीची अधिकृत माहिती आहे. विषयवार परीक्षा तारीख आणि वेळ यांचा सविस्तर timetable मंडळाकडून स्वतंत्रपणे प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी तो तपासावा.
विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखा, विषयवार वेळापत्रक आणि मंडळाच्या इतर सूचनांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाइट नियमितपणे तपासावी.
अधिकृत स्रोत:
Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education (MSBSHSE)
Official Website:
https://mahahsscboard.in/
Career With Pratik वर विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र बोर्ड, CET, Engineering आणि Pharmacy Admission संदर्भातील महत्त्वाची माहिती सोप्या भाषेत उपलब्ध करून दिली जाते.