MHT-CET 2026 Official Syllabus & Marking Scheme
MHT-CET 2026 चा Official Syllabus आणि Marking Scheme CET Cell च्या अधिकृत website वर उपलब्ध आहे.

MHT-CET 2026 – Official Syllabus & Marking Scheme
MHT-CET 2026 चा official syllabus आणि marking scheme Maharashtra State Common Entrance Test Cell ने उपलब्ध करून दिला आहे.
या document मध्ये विद्यार्थ्यांना MHT-CET परीक्षेचा syllabus, subject-wise information, weightage आणि marking scheme संबंधित माहिती मिळते.
विद्यार्थ्यांनी MHT-CET ची तयारी सुरू करण्यापूर्वी official syllabus आणि marking scheme नक्की तपासावी.
Official MHT-CET Syllabus & Marking Scheme पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.