UGC Internship Guidelines for Undergraduate Students
UGC ने Undergraduate Students साठी Internship आणि Research Internship संबंधी official guidelines प्रकाशित केल्या आहेत

UGC Internship Guidelines
UGC ने Undergraduate Students साठी Internship आणि Research Internship संबंधी official guidelines प्रकाशित केल्या आहेत.
या guidelines मध्ये internship आणि research internship ची प्रक्रिया, project work, assessment आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.